महिला सक्षमीकरण काळाची गरज
आज स्रीया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.मग ते शैक्षणिक क्षेत्र असो,वा राजकीय,सामाजिक क्षेत्र असो,वा औद्योगिक.खरं तर यावरुन महिलांचं सक्षमीकरण झालं असं वाटते.साहित्यीक क्षेत्रातही महिला मागे नाहीत.एवढेच नाही तर दहावी बारावीच्या परिक्षेत महिलांना पुरुषवर्गापेक्षा जास्त गुण असतात.त्या पासही जास्त संख्येने होतात. पुरुष मात्र कोणतेही काम करतांना आळशीपणानं काम करतो.खरं तर त्यांच्या वागण्यात बिभत्सपणा,कुत्सीतपणा,लाचलुचपतबाजी,बदल्याची भावना,स्वार्थी बुद्धी…..ते काम करतांना … Read more