Site icon Tufan Kranti

अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या..!

रामचंद्र कुमरी समाजसेवक झिंगानुर यांचे निवेदनाद्वारे जिल्हा अधिकार साहेब कार्यालय गडचिरोली यांच्या कडे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत

गडचिरोली:

जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या २१२ किलोमीटर अंतरावर असणारे सिरोंचा तेलंगाणा राज्याच्यां अगदी जवळ असलेला सिरोंचा तालुका तथा संपर्क क्षेत्राच्या पलीकडे अशी अवघड आणि परस्तीतितुन अति बिकट दयणीय अवस्थेत मुत्युं जवळ प्राणांत अल्पशा प्राणवायु जिवनंत असे ग्राहीत धरणे जोगे असुन या तालुक्याची तिन तिकट महाबिकट हवालदिल श्री मन नारायण। नारायण। करण्याची पाळी शेतक-यावर तथा कास्तकारी वर्ग तथा आपत्तीबादीत गरजू लोकांनावर आलेले आहे हे सत्य नकारता येत नाही या सिरोंचा तालुका विषयी त्या कारण ही फार अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे ढगफुटी अतोनात पावसामुळे अनेक त्रस्त झाले.
या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले अनेक शेतकऱ्यांच्या रोहणी होऊन सतत होणा-या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे व नदी नाले तलाव व डेंयामचे दरवाजे उघडल्यामुळे जनजीवन तथा शेतक-यावर व त्यांचा पोटावर अतिवृष्टी औलादृषकाळ बळीराजाचे उग्ररूप या शेतक-यावर तथा कास्तकारी व सर्वसमान्य जनता कैवारी जनार्दन या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे अतोनात शेतासह घराचे नुकसान झाले या विषयांवर समाजसेवक तथा लोकसेवक रामचंद्र कुमरी यांनी जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडे निवेदन करण्यात आले सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे त्रस्त पुरपस्तीमुळे व पुरपिडीत बाधित किमान-समान विचार न करता मौका पंचनामे करून नुकसान झालेल्या लोकांना त्वरीत स्वछ मनभावना ठेऊन पंचनामे करा अशी मागणी समाज सेवक तथा लोकसेवक रामचंद्र कुमरी यांनी तहसीलदार मार्फत जिल्हा अधिकारी साहेब कार्यालय गडचिरोली यांच्या कडे देण्यात आले.

Exit mobile version