पंढरपूर:
नुकत्याच दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मा.श्री पंडीतराव भोसले, मार्गदर्शन ,मा.श्री विवेक लिंगराज,राज्य सरचिटणीस, मा.डॉ. श्री एस.पी.माने,विभागीय सचिव व मा.श्री तजमुल मुतवल्ली,जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्र राज्य जि प कर्मचारी युनियन शाखा पंढरपूर च्या नूतन अध्यक्ष पदी बहुमताने श्री महेश वैद्य, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती पंढरपूर यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य श्री नितीन शिंदे, श्री शहाजहान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष श्री अजय भोसले, तालुका युनियन पदाधिकारी श्री शांतीनाथ आदमाने,श्री प्रशांत हिल्लाळ,श्री कमलेश खाडे, श्री प्रमोद जावळे ,श्री संजय देशपांडे,श्री बाळासाहेब भाले, श्रीम.वंदना जाधव, श्री सोमनाथ वंजारी ,श्री दत्तात्रय क्षिरसागर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नुतन अध्यक्ष श्री महेश वैद्य यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.