शिव ठाकरेला शोमधून बाहेर काढण्यात आलंय?

‘रिॲलिटी शो झलक दिखला जा’च्या निर्मात्यांना लोक खडेबोल हे सुनावताना दिसत आहेत.

झलक दिखला जा 11 च्या निर्मात्यांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप हा केला जातोय.

झलक दिखला जा 11 मध्ये धमाकेदार डान्स करताना शिव ठाकरे दिसला.

सोशल मीडियावर झलक दिखला जा 11 ला लोक ट्रोल करताना दिसत आहेत.

शिव ठाकरे याच्या एलिमिनेशनमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि शोच्या विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट ही बघायला मिळत आहे.

झलक दिखला जा 11 च्या निर्मात्यांना महागात पडताना दिसतंय.

शिव ठाकरे याचे चाहते हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.