विशाळगडावरील हल्याच्या मिरज शिवसेनेच्यावतीने निषेध;उच्च स्तरीय चौकशीची मागणी
मिरज: विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापुर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी बोलताना म्हणाले की विशालगड येथील प्रकार निंदनीय आहे.सरकार च्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून सरकार जातीय दंगली घडवण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप चंद्रकांत मैगुरे यांनी … Read more