वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद भैय्या उबाळे यांची निवडसांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर
सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर सांगोला : वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका अध्यक्षपदी विनोद मसाजी उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पुढील प्रमाणे वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर करणेत आली. सुनील (लकी) रामचंद्र कांबळे, विनोद कुमार नवनाथ कसबे उपाध्यक्ष, कपिल मोतीराम बनसोडे उपाध्यक्ष, अक्षय भारत कांबळे उपाध्यक्ष, स्वप्नील सत्यवान सावंत महासचिव, पांडुरंग (दिपक … Read more