चॉकलेटचं आमिष दाखूवन घरी नेलं, चिमुरडीवर अत्याचार; रिक्षा चालकाला १० वर्षांची जन्मठेप
चॉकलेटचं आमिष दाखूवन घरी नेलं, चिमुरडीवर अत्याचार; रिक्षा चालकाला १० वर्षांची जन्मठेप ठाणे सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या ऑटोरिक्षा चालकाने २०१८ मध्ये एका ८ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ठाणे सत्र न्यायालयाने काशिमिराच्या पेणकरपाडा येथील एका ऑटोचालकाला २०१८ मध्ये एका ८ वर्षांच्या चिमुकलीचे … Read more