कौशल्यपूर्ण स्थापत्य अभियंता काळाची गरज- व्यंकट पाटील
पंढरपूर: एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी ट्रायकॉन कॉन्ट्रॅक्टींग एलएलपी चे डायरेक्टर व्यंकट पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. … Read more