इंदापूरात ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया!
दैनिक तुफान क्रांती. इंदापूर:(दि. २८ मे)- कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा व नगरपालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष यामुळे इंदापुरात सातपुडा काजी गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली.यातून हजारो लिटर पाणी वाया गेले.या ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम चालू होते. यावेळेस पिण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली.सदरहू पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी तथा कामावर देखरेख करण्यासाठी या ठिकाणी कोणीही कर्मचारी … Read more