शिवेचीवस्ती ग्रामस्थांच्या वतीने अंगणवाडीला ठोकले कुलूप
कोळा वार्ताहर: सांगोला तालुक्यातील कोळे शिवेचीवस्ती येथील अंगणवाडी मध्ये कोणत्याही प्रकारची स्थानिकांना माहिती न देता पेपर मध्ये जाहिरात न देता स्थानिक ग्रामस्थांना डावलून मदनीसची जागा भरली गेल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने संताप व्यक्त करून अंगणवाडी शाळेला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला आहे तातडीने भरण्यात आलेली जागा तातडीने रद्द करावी अशी मागणी निवेदन पंचायत समिती सांगोला तहसीलदार सांगोला … Read more