सांगोला विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी
सांगोला: ता. 11- सांगोला तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत पार पडली. यावेळी सांगोला तालुका येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीचा आढावा सादर केला. आगामी होणारी 2024 ची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष म्हणून काँग्रेसला मिळावी अशा प्रतीचे निवेदन सादर करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात … Read more