सांगोला शहरातील मोकाट जनावरे यांच्या विरोधात वाढत्या तक्रारी विचारात घेऊन सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी ॲक्शन मोडवर
सांगोला प्रतिनिधी: सांगोला शहरातील मोकाट जनावरे हा विषय बरेच दिवसापासून चर्चिला जात होता.काही दिवसापूर्वी माझी नगरसेवक यांचा मृत्यु या मोकाट जनावरे मुळे झाल्याचे आढळून आले होते, त्यापूर्वी बरेच नागरिकांना हॉस्पिटलाईज व्हावे लागले आहे. परंतु कारवाई होत नव्हती. मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी अगोदर कोंडवाडा, आपले प्रयत्न करुन त्यासाठी आवश्यक असते असे वाहन सांगोला शहरातील मोकाट … Read more