तुमचा विश्वास हीच माझी ताकद- डॉ.बाबासाहेब देशमुख
शेकापचाच आमदार करण्याचा सांगलीकराचा निर्धार सांगोला: लोक संवादातून समृद्धीकडे जायचं असेल तर मतदारसंघातील लोकांसाठी सहज उपलब्ध राहणे हे तत्त्व स्व.आबासाहेब यांच्याकडून शिकलो आहे .अनेक वर्षापासून आबासाहेबांवर आजपर्यंत जेवढ प्रेम आणि विश्वास दाखवत आला आहात ते प्रेम आणि आपुलकी कायम आमची उर्जा वाढवणार आहे. यातून आम्हाला आणखी लढण्यासाठी बळ मिळतं. येणार्या काळात तुम्हा सर्वांची देशमुख कुटुंबीयांना … Read more