रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीचे वतीने अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात तिव्र निदर्शने संपन्न
मिरज प्रांत आधिकार्यांना केतकी चितळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेबाबतचे निवेदन सादर शुक्रवार दि. १ मार्च २०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीचे वतीने, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतभैया कांबळे व महिला जिल्हाध्यक्षा मा. छायादिदी सर्वदे यांचे अध्यक्षतेखाली अभिनेत्री केतकी चितळे नामक महिलेने ॲक्ट्रोसिटी कायद्या … Read more