राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्याकडून रमेश थोरात यांना उमेदवारी
तुफान क्रांती/दौंड: अखेर दौंड तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश झाला असून दौंड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती त्यानुसार रमेश थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दौंड तालुक्याची राजकीय … Read more