दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
दोन माजी सरपंच तसेच विद्यमान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा शेकापला राम राम दैनिक तुफान क्रांती/सांगोला: विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना बामणी ता. सांगोला गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील तसेच ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाला कायमचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. … Read more