अजित पवार यांच्या हस्ते पक्षाच्या प्रचार एलईडी व्हॅनला हिरवा झेंडा
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली कामे आणि आश्वासनांचा प्रसार करण्यासाठी १५० प्रचार वाहने महाराष्ट्रभर फिरणार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आणखी वेग दिला असून, पक्षाचे कर्तृत्व आणि आश्वासने मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाने १५० एलईडी व्हॅन मैदानात उतरवल्या आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या निवडणूक ‘कॅम्पेन … Read more