इंदापूर येथील कार्यकर्ते पाठींबा देण्यासाठी वडीगोद्री येथे दाखल!
दै. तुफान क्रांती/इंदापूर : वडीगोद्री (जालना)येथे उपोषणस्थळी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी आज इंदापूर येथून ओबीसी समाजातील कार्यकर्त्ये रवाना झाले.वडीगोद्री येथे जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना त्यांनी पाठिंबा दिला, प्राद्यापक लक्ष्मण हाके यांची प्रकृती अतिशय खालावत चालली असून सरकारने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी … Read more