खा.निलेश लंकेंची इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंवर कुरघोडी
गडब: सुरेश म्हात्रे, ,,,देशात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून नव्या १८ व्या लोकसभेचं अधिवेशनही चालू झालं आहे. अधिवेशनच्या पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी अनेक खासदारांनी त्यांच्या मातृभाषे त शपथ घेतली. तर काहींनी इंग्रजीतून शपथ घेतली. ज्या उमेदवाराला इंग्रजी भाषेविषयी डिवचण्यात आलेलं त्याच उमेदवाराचा विजय झाल्यानंतर त्यांनी सभागृहात इंग्रजी … Read more