भरतशेठ शहा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार !

दै.तुफान क्रांती/इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कर्हाडे यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात … Read more

भाळवणी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर, नागरिकात भीतीचे वातावरण

भाळवणी: पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी पिराची कुरवली फाटा या रस्त्यावरील काका म्हेत्रे यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील नागरिक घाबरलेले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की काका म्हेत्रे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात संध्याकाळी आपल्या चार चाकी वाहनातून जात होते. मुख्य रस्त्याकडून शेतात वळत असताना समोरच बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने चार चाकी … Read more

देवळे येथील रामोशी समाजाकडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना एकमुखी पाठिंबा

सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सांगोला तालुक्यातील देवळे येथील रामोजी समाजाने शेतकरी कामगार पक्षास एक मुखी पाठिंबा देवून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना निवडुन आणण्याचा संकल्प केला. पाठिंबा देते प्रसंगी शिवाजी मंडले, दिनकर चव्हाण, तुकाराम चव्हाण , तानाजी मंडले , शशिकांत चव्हाण,धनाजी चव्हाण, समाधान चव्हाण, जयसिंग चव्हाण, … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000