कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाचे मा. कृषीमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन
दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिली पोस्टर फ्रेम भेट;२५ ऑक्टोबरला जगभर होणार प्रदर्शित पुणे: सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा लेखक,दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या मा. कॅबिनेट मंत्री ना. गणपतराव तथा आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन मा. कॅबिनेट मंत्री ना. गणपतराव देशमुख यांचे सहकारी मा. कृषीमंत्री ना. दादासाहेब जाधवराव … Read more