मराठा आरक्षण पुन्हा पेटणार राज्य सरकार ची डोकेदुखी वाढणार
मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु विधानसभेच्या 288 जागा लढवणार अंतरवाली सराटी- पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाचा चौथा टप्पा सुरू केला आहे. “राजकारण माझा धर्म नाही मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागेवर उमेदवार उभे करणार,” असा इशारा मनोज … Read more