जरांगेचा लढा मराठा आरक्षणासाठी नव्हे तर, फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी..!
भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची जोरदार टीका सांगोला/प्रतिनिधी: मराठा समाजाच्या नावाखाली मनोज जरांगेनी महाविकास आघाडीची सुपारी घेत राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची भूमिका, लढा योग्य आहे. त्यावर महायुतीचे सरकार विचाराधीन आहे. पण, मनोज जरांगे हे फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करीत असल्याने जरांगे यांच्या स्क्रिप्टमागे सिल्वर ओकचा अदृश्य हात आहे. … Read more