दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चोर जेरबंद
दौंड: कानगाव येथिल पाटस स्टेशन परिसरात शनिवार(४ऑक्टोबर )रोजी रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयन्त फसला, असून यवत पोलीसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांची नावे सिध्दु रसिकलाल चव्हाण वय १९ वर्षे व बाबुशा गुलाब काळे रा. शेडगाव ता – श्रीगोंदा, जि – अहमदनगर अशी आहेत. कानगाव गावच्या हद्दीतील पाटस स्टेशन परिसरात … Read more