Maharashtra Board SSC Time Table 2024 , इयत्ता 10वीच्या SSC परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहेत
महाराष्ट्र बोर्डाने अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ वर SSC टाइम टेबल 2024 जारी केली आहे. 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहेत. महाराष्ट्र बोर्ड SSC वेळापत्रक 2024 प्रसिद्ध झाले: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर SSC वेळापत्रक 2024 PDF जारी केले आहे. विद्यार्थी आता www.mahahsscboard.in वरून महाराष्ट्र बोर्ड इयत्ता … Read more