बहुउद्देशीय प्रशाला कडलास येथे विनोद बाबर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य भेट
कडलास: कै.हनुमंतराव आनंदराव पाटील विद्या विकास मंडळ संचलित, बहुउद्देशीय प्रशाला कडलास येथे शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सोलापूर जिल्हा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त, सांगोला तालुक्याचे मनसे नेते माननीय विनोदजी बाबर साहेब यांच्याकडून … Read more