मुंबई ,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच, तर महाराष्ट्र महाविकास आघाडिचा, भाजपाला फोडाफोडीचे राजकरण भोवल?
कल्याण: शिवसेने सारखा कट्टर पक्ष फोडला, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, ऐवढ्यावरच न थांबता या पक्षाचे चिन्ह देखील फुटून गेलेल्या व स्वतः च्या पक्षात घेतलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिले गेले, हे कमी की काय म्हणून सोबतीला शासकीय यंत्रणाचा बेसुमार वापर करून विरोधकांना पुर्णपणे संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करुन सुध्दा अखेरीस … Read more