सर्वेक्षणासंदर्भात ओबीसी बांधवांनी आपल्या हरकती १६ तारखेपूर्वी नोंदवाव्यात : पांडुरंग शिंदे
दैनिक तुफान क्रांती. इंदापूर : (दि. ५ फेब्रुवारी) सर्वेक्षणासंदर्भात हरकती दाखल करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी इंदापूर येथे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, मराठा सर्वेक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी बांधवांनी आपल्या हरकती १६ तारखेपूर्वी चार प्रतीत सर्व संबंधितांकडे सादर कराव्यात असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक … Read more