आमदारांनी घेतल्या शपथा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुजोरा;अजितदादांना सोडून जाणार नाही!
गडब: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडून अन्यत्र कुठेही जाणार नाही अशा शपथा अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतल्या आहेत. याबाबत अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला. शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत 8 जागा जिंकल्या असताना अजित पवार गटाची कामगिरी सुमार राहिली आहे. दरम्यान, येत्या … Read more