हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठवा,पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा-शरद पवार
दैनिक तुफान क्रांती इंदापूर: हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कर्तुत्व, विविध क्षेत्राचा अभ्यास व प्रशासनाचा अनुभव आहे. मला राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान बदलायचं आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची उपयुक्तता शंभर टक्के आहे. त्याकरिता हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही विधानसभेत पाठवा, राज्यात पद देण्याची जबाबदारी माझेवर सोपवा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे … Read more