शिवसेनेच्या प्रचारासाठी सिनेस्टार गोविंदा आले. त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले…
तुफान क्रांती मुरगूड प्रतिनिधी: तमाम तरुणाईच्या आणि सिनेरसिकांच्या हृदय सिंहासनावर कित्येक वर्षे विराजमान राहिलेले बॉलीवूड चे प्रख्यात अभिनेते गोविंदा मुरगूड मध्ये जेंव्हा आले तेंव्हा त्यांच्या स्वागता चे वर्णन फक्त वरील तीन शब्दात करता येईल. ज्युलिअस सिझर बद्दल ते वापरले जायचे. He came. He saw. He conquered… त्यांच्या साठी विशेष संरक्षण … Read more