बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना यवत पोलीसांनी ठोकल्या बेड्या
तुफान क्रांती/ दौंड : बनावट नोटा वापरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना यवत पोलिसांनी दि १ ऑक्टोबर रोजी पाटस येथिल पुणे सोलापूर महामार्गांवर असणाऱ्या उड्डाण पुलाखाली पकडले असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारांमार्फत दोन अज्ञात व्यक्ती बनावट नोटा वापरण्यासाठी पाटस … Read more