लाडक्या बहिणींचा ‘देवाभाऊ, आता ग्रामीण भागात देखील, बँनरवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी?
कल्याण: मंत्री, आमदार, खासदार यांच्या विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी महायुतीत दिवसेंदिवस दुरावा वाढत असून आता याचे लोण उल्हासनगर विधानसभा तसेच कल्याण ग्रामीण भागात दिसून येत आहे, म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या’देवाभाऊ, या लाडक्या बहिणीच्या बँनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने दादा गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त … Read more