स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी बस स्टॅण्डवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणारी महिला जेरबंद
चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मागील काही दिवसामध्ये एस टी. स्थानकावर प्रवाशाचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार … Read more