सांगोल्यात शहर कॉंग्रेस आणि छावा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन
दर्जाहीन रस्त्यांच्या दुरुस्तीची आणि विविध ठिकाणी गतीरोधकांची मागणी सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला शहर व परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचे प्रमुख कारण हे शहरात येणारे नवीन दर्जाहीन रस्ते व गतिरोधकांचा अभाव हेच असुन स्टेट हायवे व नॅशनल हायवे हे दोन्ही प्रकारचे रस्ते सांगोला शहरातून जात आहेत. या रस्त्याला स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन व संबंधित प्रशासन … Read more