विकासकामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार – चेतनसिंह केदार-सावंत

जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांचा कोणताही परिणाम होणार नाही सांगोला: सांगोल्याची जागा ही मूळ जागा भाजपची असून २००९ पासून सध्या ही जागा मित्र पक्षाकडे आहे. महायुतीचा अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल. दीपकआबांना आमदार होण्याची स्वप्न पडायला लागली असल्याने महायुतीत उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मशाल हातात घेतली आहे. जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांच्या मशाल … Read more

विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – चेतनसिंह केदार सावंत

भाजपा पदाधिकाऱ्यांनी बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा सांगोला /प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करून, विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सक्षम बूथ कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष … Read more

जरांगेचा लढा मराठा आरक्षणासाठी नव्हे तर, फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी..!

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची जोरदार टीका सांगोला/प्रतिनिधी: मराठा समाजाच्या नावाखाली मनोज जरांगेनी महाविकास आघाडीची सुपारी घेत राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची भूमिका, लढा योग्य आहे. त्यावर महायुतीचे सरकार विचाराधीन आहे. पण, मनोज जरांगे हे फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करीत असल्याने जरांगे यांच्या स्क्रिप्टमागे सिल्वर ओकचा अदृश्य हात आहे. … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000