विकासकामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार – चेतनसिंह केदार-सावंत
जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांचा कोणताही परिणाम होणार नाही सांगोला: सांगोल्याची जागा ही मूळ जागा भाजपची असून २००९ पासून सध्या ही जागा मित्र पक्षाकडे आहे. महायुतीचा अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल. दीपकआबांना आमदार होण्याची स्वप्न पडायला लागली असल्याने महायुतीत उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मशाल हातात घेतली आहे. जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांच्या मशाल … Read more