CBSE बोर्ड परीक्षा 2024: Admit Card Release Date, डाउनलोड, परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक
1 फेब्रुवारी 2024: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. यंदाची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १३ मार्चपर्यंत चालणार आहे. CBSE बोर्ड परीक्षा 2024 प्रवेशपत्र प्रकाशन तारीख सीबीएसई बोर्डाने जाहीर केले आहे की इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्रे 1 फेब्रुवारी ते 7 … Read more