पत्नीने मागितली लाच, पती देवाने स्वीकारताना रंगे हात पकडले
पोलीस स्टेशन धर्माबाद मध्ये गुन्हा दाखल धर्माबाद: घटक – नांदेड युनिट. फिर्यादी* – पुरुष, वय 47 वर्षे *आरोपी- 1) प्रियंका किशनराव लोहगावकर, वय 29 वर्षे, व्यवसाय कंत्राटी तांत्रिक सहायक, पंचायत समिती धर्माबाद, ता. धर्माबाद, जि. नांदेड. 2) मकरंद गंगाधर काळेवार, वय 37 वर्षे, खाजगी इसम (आलोसे यांचा पती) दोघे रा. आंध्रा बसस्टॅंड, सरस्वती नगर, धर्माबाद, … Read more