युवा नेतृत्व अक्षयदादा बनसोडे व बापूसाहेब ठोकळे यांचा शेकापला जाहीर पाठिंबा
बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तालुक्यातील हजारो तरुणांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार सांगोला: सांगोला तालुक्यातील बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष अक्षयदादा बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी शेकापला जाहीर पाठिंबा देत बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार केला. बुध्द भिमराज … Read more