स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम टेनिस बाल क्रिकेट मा.उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद् घाटण सोहळा संपन्न.
मा.माजी जि.प.अध्यक्ष गडचिरोली अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण स्तरीय टेनिस बाल क्रिकेट उद् घाटण. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ या रोजी स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या टेनिस बाल क्रिकेट क्लब मेडारम सुत्रसंचलन मा.स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम यांचा दक्षेतेखाली क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले … Read more