सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तहीलदारांना निवेदन
सागर मूलकला / सिरोंचा,गडचिरोली सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या घेऊन आज रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तहीलदार जितेंद्र सिकतोडे यांना निवेदन देण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतूल गण्यारपावर यांच्या मार्गर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने प्रशासनाला निवेदन … Read more