राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मंगाणे यांची निवड
पंढरपूर: प्रमोद बनसोडे राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये तरुण उद्योजक व दांडगा जनसंपर्क असलेले युवक प्रकाश मंगाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून … Read more