माजी खासदार राम नाईक यांना भारत सरकार कडून ” पद्मभूषण” जाहीर.
भारत कवितके मुंबई कांदिवली. उत्तर मुंबई चे माजी खासदार, माजी पेट्रोलियममंत्री, माजी रेल्वेमंत्री, माजी उत्तर प्रदेश चे राज्यपाल राम नाईक यांना भारत सरकार कडून पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे.मूळचे आटपाडी गावचे असलेले राम नाईक हे १९७८ साली प्रथम आमदार झाले.तेव्हा घरातच त्यांनी कार्यालय चालू केले होते.नुसत्या घोषणा व आश्वासने न देता त्यांचे राजकीय कार्य हे … Read more