माजी आ. विवेक पाटलांचे जामीन प्रकरण तहकूब
कर्नाळा बँक घोटाळा १५ दिवसानंतर पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी गडब/सुरेश म्हात्रे राज्यात साडेपाचशे कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणी गाजलेले कर्नाळा बँकेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांना ईडीने अटक करून अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांच्या वकिलांनी जामीनावर मुक्तता … Read more