साकोलीत विधवा महिलांनी सतर्क रहावे-तहसील व पोलीस प्रशासनाचे आवाहन
बायोमेट्रिक मशीनने अंगठा घेत भामट्यांनी गायब केले बोंडे गावातून खात्यातून १० हजार ; साकोलीत विधवा महिलांनी सतर्क रहावे-तहसील व पोलीस प्रशासनाचे आवाहन संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यात काही ग्रामीण भागात अनोळखी इसम येत बायोमेट्रिक मशीनने अंगठा घेत दहा हजारांची अनेक ठिकाणी फसवणूक झाली. याची तक्रारी पोलीसांकडे प्राप्त झाले असून साकोली पोलीसांनी तडकाफडकी यांची … Read more