पैसेवाल्याचा नाही तर चांगलेकाम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो- सपोनी संकेत दिघे
नांदेड जिल्हा प्रतिनिधि . धम्मानंद भेदेकर चिटमोगरा माणसाने आपल्या जीवनात कितीही पैसे कमवले तरी त्या पैसेवाल्या माणसाचा कधीच इतिहास लिहिला जाऊ शकत नाही परंतु मनोज जरांगे पाटलासारख्या सामान्य माणसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काम केले असी चांगली काम करणाऱ्या माणसाचा इतिहास लिहिला जाऊ शकतो यासाठी पैशापेक्षाही अधिक महत्त्व आपल्या … Read more