पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी
७.६० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाकरता 24.90 कोटी निधी मंजूर दैनिक तुफान क्रांती संजीव भांबोरे जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-पहेला ते अंभोरा तीर्थक्षेत्र पुलाकडे जाणाऱ्या ७.६० किलोमीटर रस्त्या बांधकामाकरता 24.90 कोटी रुपये मंजूर झाले असून त्या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले व रस्त्याच्या बांधकामाला सुद्धा … Read more