पंढरपूर सिंहगड मध्ये कार्निव्हल २ के २४ उत्साहात संपन्न
सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसमोर सादर पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्निव्हल २के२४ आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हल २के२४ हा कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग … Read more