पंढरपूर सिंहगडच्या वतीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधन
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आष्टी गावामध्ये चालू असुन २९ जानेवारी २०२४ रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे निरोप सत्र आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत व अंधश्रद्धा निर्मूल यावर प्रबोधन कार्यक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना व … Read more